Sharad Pawar vs Devendra Fadnavis | Sharad Pawar यांनी भाजपवर साधला निशाणा | Sakal Media
2022-08-10 257 Dailymotion
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्याचबरोबर नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत देखील पवारांनी वक्तव्य केलं आहे.